
दोघे होतो एकटेच तेव्हा भिजताना
एकट्याच रस्त्याच्या सोबतीने चालताना. . .
ओझरता स्पर्श त्याचा. . .
अस्पष्टसे बोलताना. .
रिमझिमत्या पावसातही मनाला झुरवताना...
बुधुंद गारवा होता दाटलेला
सांभाळत होते मी माझ्या अन तो त्याच्या मनाला
अबोल होता तो अन अबोल होते मीही
डोळ्यांनीच बोलत राहिलो सारे काही
3 comments:
kharach kahi sparsha khup kahi bolun jatat...!!!
hey Rajul here your email id left at my blog is not working. the mail bounced back
Post a Comment