September 07, 2008

Few Good lines. .
जुनीच डायरी आज पुन्हा चाळतांना
जुनीच डायरी आज पुन्हा चाळतांना सहजच एक लकेर उमटुन गेली.
तु दिलेल्या फुलापाशी माझी नजर जरा ओथंबुन गेली....थरथर जरा जाणवलेली उगीच श्वासात अडकुन गेली
अंधुकश्या होणाऱ्या आवाजात गीत माझे आठवुन गेली....का कुणास ठाऊक मी आज विसावले त्या एका क्षण पाशी मी पुन्हा। ।

No comments: