September 07, 2008

Poem colection

Hi Frnds,
Through this Post....
My aim is to bring Poems which r really good n touch a cord, all under one single link so u need not go from one site to other. . Let know how u find it. .
Hey hey had almost forgot to add। . U can send in urs too !
Posting one such poem

स्पर्श तुझ्या शब्दांचा
मला कधी ना जाणवला
बघता बघता प्रत्येक क्षण निसटला
तुझ्या प्रेमाचे शब्द ऐकायला प्राणाचे मी कान केले
पण तुझ्या शब्दांसाठी माझे तर प्राणच गेले
स्पर्श तुझ्या शब्दांचा जाणवायला
कडाही डोळ्यांच्या पानावल्या
पण तुझ्या कोरड्या वागण्याने भावना जलुन गेल्या
वाटते माझ्यासाठी रोज रडते आकाश
कधी वाटते सोडून द्यावे तोडून टाकावे सारे पाश
आयुष्य सारे जलुन गेले जीवनाची झाली मरुभूमि
तुझ्या मेलेल्या संवेदना जागवायाला काय करू मी
कुठवर सहन करायची
बहुतेक तुझ्या प्रेमाची वाट बघत वर्षे अशीच सरयाची

No comments: