September 07, 2008


One of mine


सावली

सावल्यांच खेळ. . . .
उन्हाच्या संगतीने चढत्यां सुर्या बरोबर बदलणऱ्या...
उतरत्या सुर्या बरोबर उतरणारया
स्वःतच अस्तीत्व जपणारया
जपताणा केवीलवाण्या भासणाऱ्या
मावळतीला अंधाराच्या कुशीत हळूच लोप पावतात

श्यामली

1 comment:

mandarhingne said...

Shyamli ji,

Dhanyawad...
ho ho nakkich add karu shakta majha blog..

dhanyawad punha